आलिशान सुखसुविधांनी सज्ज भाग्य गार्डन सिटी

 



आलिशान सुखसुविधांनी सज्ज भाग्य गार्डन सिटी





महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारे शहर म्हणजे पैठण अशी पैठणची ओळख असली तरी पैठणी साडी, संत एकनाथ महाराजांचा वाडा, मराठी क्रांती भवन, जायकवाडी धरण अशी एक ना अनेक प्रसिद्ध ठिकाणे येथे आहेत. यातच सध्या पैठणची ओळख बनले आहे ते म्हणजे भाग्य कन्स्ट्रक्शन निर्मित भाग्य गार्डन सिटी. एक असा गृहप्रकल्प जो नवतंत्रज्ञानाने बनलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण करीत आहे. सांस्कृतिक नगरी पैठणध्ये घर घेण्याची अनेकांची इच्छा असते हे लक्षात घेऊन नागरिकांच्या आर्थिक क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन गृहप्रकल्पाची निर्मिती करणारे भाग्य कन्स्ट्रक्शन हे पैठण मधील एकमेव बांधकाम व्यवसायिक आहेत. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून भाग्य गार्डन सिटी या गृहप्रकल्पामध्ये कोणकोणत्या सुखसुविधा आहे त्या आपण जाणून घेऊया!


१) आकर्षक प्रवेशद्वार

भाग्य गार्डन सिटी या समृद्ध गृहप्रकल्पाची ओळख सांगणारे आकर्षक प्रवेशद्वार पाहूनच अनेकांना समाधान वाटते. कारण प्रवेशद्वार म्हणजे रहिवासी आणि त्यांच्या पाहुण्यांचे स्वागत करणारी एक भींत असते. या आकर्षक प्रवेशद्वाराकडे पाहूनच येथील रहिवासी किंवा त्यांचे नातलग येथील आलिशान राहणीमानाचा अंदाज लावत असतात. आलिशान राहणीमानाला शोभेल असेच आहे भाग्य गार्डन सिटीचे आकर्षक प्रवेशद्वार.


२) गृहप्रकल्पा अंतर्गत काँक्रीट रोड

भाग्य गार्डन सिटी गृहप्रकल्पांतर्गत काँक्रीट रोडची व्यवस्था करण्यात आली आहे. रहिवाश्यांना चालण्यासाठी सुटसुटीच रस्ते आणि मुलांना देखील ऐसपैस परिसर देण्यात आला आहे.





















३) पाण्याचे योग्य व्यवस्थापन

पावसाचे पाणी जमीनीवर पडल्यानंतर ते गटारात मिसळते आणि वाया जाते. परंतु याच पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास तेच पाणी साठवून वर्षभर वापरता येते. आणि गृहप्रकल्पांतर्गत मुबलक पाणी उपलब्ध होते. या गोष्टीचा विचार करुन भाग्य कन्स्ट्रक्शन निर्मित भाग्य गार्डन सिटी मध्ये पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. यालाच रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणतात.  त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या कधीच उद्भवरणार नाही.   

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा






Comments

Popular posts from this blog

Infinity Business Park: The Future of Business in Chhatrapati Sambhajinagar

Why GVC is the Best Developer of Nanded City