आलिशान सुखसुविधांनी सज्ज भाग्य गार्डन सिटी
आलिशान सुखसुविधांनी सज्ज भाग्य गार्डन सिटी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारे शहर म्हणजे पैठण अशी पैठणची ओळख असली तरी पैठणी साडी, संत एकनाथ महाराजांचा वाडा, मराठी क्रांती भवन, जायकवाडी धरण अशी एक ना अनेक प्रसिद्ध ठिकाणे येथे आहेत. यातच सध्या पैठणची ओळख बनले आहे ते म्हणजे भाग्य कन्स्ट्रक्शन निर्मित भाग्य गार्डन सिटी. एक असा गृहप्रकल्प जो नवतंत्रज्ञानाने बनलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण करीत आहे. सांस्कृतिक नगरी पैठणध्ये घर घेण्याची अनेकांची इच्छा असते हे लक्षात घेऊन नागरिकांच्या आर्थिक क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन गृहप्रकल्पाची निर्मिती करणारे भाग्य कन्स्ट्रक्शन हे पैठण मधील एकमेव बांधकाम व्यवसायिक आहेत. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून भाग्य गार्डन सिटी या गृहप्रकल्पामध्ये कोणकोणत्या सुखसुविधा आहे त्या आपण जाणून घेऊया! १) आकर्षक प्रवेशद्वार भाग्य गार्डन सिटी या समृद्ध गृहप्रकल्पाची ओळख सांगणारे आकर्षक प्रवेशद्वार पाहूनच अनेकांना समाधान वाटते. कारण प्रवेशद्वार म्हणजे रहिवासी आणि त्यांच्या पाहुण्यांचे स्वागत करणारी एक भींत असते. या आकर्षक प्रवे...